Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ३० जुलै चे कोविड-१९ लसीकरण! … पहा कोणाला-कुठे मिळणार कोणत्या ‘ लसीचा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२९ जुलै २०२१) : उद्या दि .३० / ०७ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ‘ ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर एकुण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल . सदर लाभार्थ्यांचे लसीकरण हे खालील तक्त्यामधील स्तंभ क्र .४ व ५ मध्ये नमूद पध्दतीने करण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .३० / ०७ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील पहिला डोस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१९ लसीकरण केंद्रावर खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे देण्यात येईल .

तसेच उद्या दि .३० / ०७ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . सदरचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील प्रत्येक कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर खालील तक्त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे देण्यात येईल .

तसेच उद्या दि .३० / ०७ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर देण्यात येईल .

तसेच उद्या दि .३० / ०७ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणी व्दारे करण्यात येईल .

* सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं .५.०० या कालावधीत करण्यात येईल .

* कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .३० / ०७ / २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल . तसेच गरोदर महिलांचे कोविड -१९ लसीकरण करणेकामी उद्या दि .३० / ०७ / २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!