Google Ad
Editor Choice

“हापूस हवाय, …कोकणचा अस्सल हापूस आपल्या शहरात, … चिंचवडचा सचिन देतोय, नैसर्गिकरित्या पिकविलेल्या आंब्याची वर्षानुवर्षे सेवा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मार्च) : आंब्याचा हंगाम आणि उन्हाळा एक अतूट नाते… कोकणातील हापूस आंब्याचे हे अतूट नाते, त्याच्या आकर्षक केशरी रंग, सुमधुर अवीट गोड चव, मोहक रसरशीत मऊगर व मनमोहक सुवास अशी ऐकाहून एक सरस वरदाने निसर्गाने दिली आहेत. हापूस आंबा महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील खवय्यांची चव तृप्त करतो. त्यामुळे ग्राहकांना कोकणातील हापूसला हवाहवासा वाटतो आणि त्याला चांगली मागणी आहे.

ही मागणी ओळखून चिंचवड मधील सचिन छाजेड हे गेली अनेक वर्षे कोकणातून आपल्या चोखंदळ ग्राहकांच्या करीता शेतकऱ्यांच्या कडून नसर्गिक पिकवलेला रत्नागिरी हापूस ची मागणी पूर्ण करत आहेत. कोकणातील लाल मातीमधील डेरेदार झाडांना लगडलेले सुमधुर हापूस तुम्हाला खास सवलतीच्या दरात आणि तोही घरपोच आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये उपलब्ध करून दिला जात आहे.

Google Ad

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्ण संधी ४ डझन, ५ डझन, ६ डझन, ७ डझनची 🥭आंबा पेटी उपलब्ध …

विशेष म्हणजे सचिन यांच्या आंब्यास राजस्थान, गुजराथ, बेंगलोर अहमदाबाद येथूनही विशेष मागणी असल्याने पर राज्यातही ते आंब्याच्या पेट्या पोहचविण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या या हापूस आंब्याची चव खूपच न्यारी असते. त्याला बाजारभावही चंगला मिळतो. त्यांच्या या व्यवसायात त्यांना कुटुंबाचीही चांगली साथ लाभते,असे ते सांगतात.

यावेळी बोलताना छाजेड म्हणाले, “महाराष्ट्रातील मार्केट मध्ये बऱ्याच ठिकाणाहून आंबा येतो, आणि तो हापूस म्हणून विकला जातो, हे ओळखून मी आपल्या ग्राहकांरिता स्वतः शेतात जाऊन खात्री करून तिथेच नैसर्गिकरित्या पिकवून हा आंबा घेऊन येतो. त्यामुळेच माझे ग्राहक अनेक वर्षांपासून टिकून आहे. याकरिता मी मोबाईल वरून आगाऊ नोंदणी करून घेतो. मागील वर्षी अक्षयतृतीयेला माझे बरेच ग्राहक आंबा मिळाला नाही म्हणून नाराज झाले. यावेळी त्यांची नाराजी मी नक्की दूर करेल… पण याकरिता त्यांनी माझ्या मोबाईल क्रमांकावर आगाऊ नोंदणी करावी अशी माझी विनंती आहे.

🥭सचिन छाजेड
     मोबाईल क्रमांक  9764910610  /  9765485908

पूजा जनरल स्टोअर्स पागेच्या तालमी समोर , मोरया गोसावी गणपती मंदिराजवळ , शॉप नंबर ४ , भैरव अपार्टमेंट चिंचवडगाव , पुणे – ३३ .

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

22 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!