Google Ad
Editor Choice

पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष व नाट्य अभिनेते ‘अनिल वडघुले’ … ‘प्रेरणा जिवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.२४ सप्टेंबर) : प्रेरणा बँकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष व नाट्य अभिनेते अनिल वडघुले प्रेरणा जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेरणा बँकेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रामकृष्ण मोरे नाट्य गृह चिंचवड येथे बँकेच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडली, या वेळी बँकेचे संस्थापक तुकाराम भाऊ गुजर, चेअरमन कांतिलाल गुजर, जेष्ठ सल्लागार नंदकिशोर तोष्णीवाल ,संचालक श्रीधर वाल्हेकर, सुरेश पारखी, गबाजी वाकडकर, कायदा सल्लागार अॅड जाधव, श्री रणदिल संचालिका सौ चंद्रकला भिसे, सुजाता पारखी, महाव्यवस्थापक तानाजी सोनवणे,आदींसह मान्यवर उपस्थित होते.

या वेळी वयाची एकसष्टी व चौरयाहत्तरी पुर्ण केलेल्या सभासदांना अमृत महोत्सवी मानपत्र व जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!