Google Ad
Editor Choice

भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना मातृशोक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे (वय ६३ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (२४ सप्टेंबर) रात्री निधन झाले.

त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन लांड़गे, उद्योजक कार्तिक लांड़गे हे त्यांचे पुत्र होत. अंत्यविधी रविवारी सकाळी साडेअकराला भोसरी गावातील तळ्याकाठी स्मशानभूमीत होणार आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!