Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : मंगळवार, ०४ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०४मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि.०४ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १८०५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २४०८ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १३६
ब – २७९
क – २१४
ड – २९४
इ – २९२
फ – २२०
ग – २०१
ह – १६९
एकुण – १८०५

Google Ad

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३० पुरुष – पिंपरी ( ३५ , ३९ , ४१ वर्षे ) , तळवडे ( ८० वर्षे ) , सांगवी ( ५६ वर्षे ) , रहाटणी ( ७६,५५ वर्षे ) , दिघी ( २६ , ४५ वर्षे ) , चिंचवड ( ४०,८०,४७,५१,५२ वर्षे ) , निगडी ( ६०.५० वर्षे ) , भोसरी ( ६२.६१,३५ वर्षे ) , चिखली ( ७५,३२,६५,६८,४३,६८ वर्षे ) , आकुर्डी ( ८७ वर्षे ) , काळभोरनगर ( ४८ वर्षे ) , कामारवाडी ( ६३ वर्षे ) , नखातेवस्ती ( ५१ वर्षे ) , काळेवाडी ( ८७ वर्षे ) १० स्त्री- निगडी ( ६० वर्षे ) , पिंपरी ( ४ ९ वर्षे ) , चिंचवड ( ५६,५८ वर्षे ) , भोसरी ( ६८ वर्षे ) , कासारवाडी ( ८० वर्षे ) , मोशी ( ७५ वर्षे ) , चिखली ( ६० वर्षे ) , थेरगाव ( ६५ वर्षे ) , पिं . गुरव ( ६ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १३ पुरुष – खेड ( ५५,३७ वर्षे ) , कोथरुड ( ४१ वर्षे ) , वाघोली ( 32 वर्षे ) , उरूळी कांचन ( ५२ वर्षे ) , अमहदनगर ( ३२ वर्षे ) , कोंढवा ( ३० वर्षे ) , वारजे ( ६२ वर्षे ) , पुणे ( ४ ९ वर्षे ) , चाकण ( ५ ९ .५ ९ वर्षे ) , येलवडी ( ६ ९ वर्षे ) , धनकवडी ( ८६ वर्षे ) १० स्त्री- खराडी ( ५३ वर्षे ) , आळंदी ( ७७ वर्षे ) , भिमाकोरेगाव ( ६३ वर्षे ) , वारजे ( ५६ वर्षे ) , खोर ( ६८ वर्षे ) , खडकी ( ५६ वर्षे ) , सांगली ( ९ ० वर्षे ) , दौंड ( ६५ वर्षे ) , बाणेर ( ८१ वर्षे ) , औंध ( ७२ वर्षे ) पुणे ( ८६ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात १५ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!