Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाचे ‘ड’ प्रभाग अध्यक्ष ‘सागर आंगोळकर’ यांनी केली पिंपळे गुरव मध्ये मान्सून पूर्व कामाची पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज : (दि.०४ मे २०२१) आज मंगळवार रोजी पिंपळे गुरव परिसरातील आमदार लक्ष्मण जगताप तसेच मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली (ड) प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर यांनी प्रभाग क्रं.२९ पिंपळे गुरव येथील मान्सून पूर्वीची नाले सफाई, पावसाळी पाण्याचे निचरा करणारे गटारी, सफाईची पाहणी केली व पावसाळी पूर्वी सर्व कामाची दुरूस्ती व देखभालीचे महानगर पालिकेचे अधिकारी वर्गांना सूचना देण्यात आल्या.

यावेळी (ड) प्रभाग क्षेत्रीय अधिकारी श्रीमती सुष्मा शिंदे,कार्यकारी अभियंता दिसले, उपअभियंता सोनावणे, मोरे, मुख्य आरोग्य अधिकारी अजय जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, कनिष्ठ अभियंता शिर्के, पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकर आदी उपस्थित होते.

Google Ad

असा असणार पाहणी दौरा :-

उद्या ५ मे पासून प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर,दत्त मंदीर येथे, ६ मे राजी प्रभाग क्र.२६ पिंपळे निलख, शिक्षक कॉलनी तर ७ मे रोजी प्रभाग क्र.२५ मधे वाकड-गावठाण सायकर चाळ सुर्या हॉस्पिटल येथे (ड) प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर व महापालिकेचे अधिकारी पाहणी करणार आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!