Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : सोमवार, १७ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १७ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि.१७ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ८४६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २०६७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर मागील २४ तासांत ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

▶️कोविड-१९ लसीकरण :-

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या दि .१८ / ०५ / २०२१ रोजी कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची पिंपरी चिचवड महानगरपालिकेतील नागरीकांनी नोंद घेण्यात यावी . या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , लसीकरण केंद्र बंद असलेने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये नागरीकांनी गर्दी करु नये व सहकार्य करावे .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!