Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर शिवसेना सांगवी विभागाच्या वतीने ५०० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहर शिवसेना सांगवी विभागाच्या वतीने ५०० मास्कचे वाटप करण्यात आले. सदर मास्कचे वाटप सांगवी स्मशानभुमीतील काम करणारे कर्मचारी, लसीकरण केंद्रातील डाँक्टर, नर्स , व इतर कर्मचारी , सांगवीतील रिक्षा स्टाँन्ड तसेच सांगवी महावितरणचे कर्मचारी, पीएमपीएलचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना करण्यात आले.

शिवसेनेचे विभाग प्रमुख चेतनदादा शिंदे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. तर यावेळी शिवसेना नेते सिंकदर पोंगडे, स्वरूपा खापेकर, विजयराज साने उपशहर प्रमुख, दिपक ढोरे, अमित सुवासे, मंगला भोकरे, प्रकाशराव घोरपडे, अमित निंबाळकर, माऊली चौधरी, राहुल पोंगडे आदि उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

74 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!