Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी अपंग सेल तर्फे दिव्यांगना अनधान्य किट वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या सहकार्याने (मदत नव्हे कर्तव्य) पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी अपंग सेल मार्फत मिलिंदनगर, बौध्दनगर , भीमनगर लिंक रोड , सुदर्शननगर, शास्त्रीनगर , सुभाषनगर, श्रमिकनगर, कैलासनगर, संजय गांधी नगर, आत्मानगर , आशोकनगर,इंदिरानगर, गणेशनगर , या भागातील २५० जणांना व मोरवाडी लालटोपीनगर, वल्लभनगर, संततुकारामनगर , खराळवाडी, म्हाडा काॅलनी या भागातील १७० दिव्यांगना गहू, तांदूळ, सोयाबीन, लाल तिखट, कांदा लसून मसाला, व मास्क वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी अपंग सेल चे शहर उपाध्यक्ष श्री आनंद बनसोडे , श्री बाळासाहेब तरस, महादेव बनसोडे योगेश सोनार , रवी भिसे व दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

75 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!