Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपने वृक्षारोपण करून केला … पर्यावरण रक्षणाचा संकल्प

महाराष्ट्र 14 न्यूज : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहरातील सर्व प्रभागात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सेवा सप्ताहाअंतर्गत आज दि. १४ सोमवार रोजी दुपारी १२ वा. प्रभाग क्रमांक २७ मध्ये आमदार लक्ष्मण जगताप व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महिला प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे व माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापूरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेविका सविता खुळे, स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर प्रभाग अध्यक्ष माधव मनोरे सर्व शक्तिकेंद्र प्रमुख व बुथप्रमुख उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!