Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नागरिकांना अल्पदरात प्लाजमा उपलब्ध करून देण्याची पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा ची आयुक्तांकडे मागणी ..

महाराष्ट्र 14 न्यूज : सध्याच्या काळामध्ये पिंपरी-चिंचवड महानगर पालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढती आहे. महानगरपालिका ने उपलब्ध करून दिलेले दवाखान्यांवरती तान येत आसून नाईलाजाने नागरिकांना खासगी हॉस्पटलमध्ये उपचार घ्यावा लागत आहे.

आष्यावेळी प्लाजमा ची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्लाझ्मा या लढ्याचं प्रमुख शस्त्र मानलं जात आहे .त्याचा वापर करुन कोरोनाग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे. परंतु आता प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे.
अश्यावेळी लोकांचा कल हा महागरपलिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्त पेढी कडे जास्ती आहे.

Google Ad

पण मग आधीच कोरोणाच्या काळात आर्थिक दृष्ट्या फटका बसलेल्या लोकांकडे राज्य सरकार ने घालून दिलेल्या नायमनुसर ६०००\ – रुपये भरावे लागत आहे तरी हा आधिकचा खर्च रुग्णांच्या परवडणारा नसून सादर बाबतीत आयुक्तांनी लक्ष घालून पूर्वी प्रमाणे ४०० रुपये घेऊन तो उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली. असे झाल्यास कोरोनाच्या विरोधातील लढा अधिक बळकट करण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल अशी भावना युवा मोर्चा चा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ह्यावेळी महापौर माई ढोरे, संकेत चोंधे, दिनेश यादव, शिवराज लांडगे, उदय गायकवाड, पूजा आल्हाट, प्रकाश चौधरी, विक्रांत गंगावणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते..

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!