Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

गुड न्यूज : पिंपरी चिंचवड मध्ये आज कोरोना मुक्त रुग्णांचा उच्चांक … तर ८७० रुग्ण पॉझिटीव्ह!

महाराष्ट्र14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि.१ ऑगस्ट २०२० ) रोजी ९०३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ८७० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ३३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर २१०७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज मृत झालेले रुग्ण काळेवाडी ( स्त्री ५३ वर्षे , रखी ६० वर्षे , स्त्री ७० वर्षे ) , पिंपरी ( पुरुष ३८ वर्षे ) , निगडी ( पुरुष ८० वर्षे , पुरुष ४८ वर्षे ) , मोशी ( पुरुष ६५ वर्षे ) , मिलिंदनगर ( पुरुष ४० वर्षे ) , पिंपळे गुरव ( पुरुष ८० वर्षे ) , चिंचवड ( स्त्री ४७ वर्षे पुरुष ४८ वर्षे ) , चिखली ( पुरुष ४२ वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( पुरुष २६ वर्षे ) , रहाटणी ( पुरुष ६५ वर्षे ) , खेड ( पुरुष ५५ वर्षे , पुरुष ७२ वर्षे पुरुष ५८ वर्षे ) , विशालगड पुणे ( पुरुष ५७ वर्षे ) , येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमेण एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!