Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भाजप सांगवी-काळेवाडी मंडलच्या वतीने काळे वाडीतील नढे नगर येथे आयप्पा मंदिरासमोर जन आक्रोश आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज : !!मंदिर बंद, उघडले बार !!!उद्धवा, धुंद तुझे सरकार!! असे म्हणत चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर ….. सांगवी काळेवाडी मंडलच्या वतीने. जन आक्रोश आंदोलन काळेवाडी नढे नगर येथील आय्याप्पा मंदिरा समोर टाळ वाजून करण्यात आले.. जसे मुक्ताई ज्ञानेश्वर महाराजांना आवाज देऊन बोलत होत्या “ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ तसे आम्ही ही मंदिरे उघडा ठाकरे सरकार मंदीर उघडा ठाकरे सरकार असे सरकारला आंतरिक टाळ वाजवून हाक मारली.

यावेळी आय्यापा मंदिराचे पुजारी व ट्रष्टी धर्मराजन नायर, रवींद्रन नायर, तृसुरेरेर श्रीनिवासन, शशी पिल्ले गोपालकुमार नायर,ओमान कुट्टण, हे विनंतीय आंदोलनात सहभागी झाले. यात प्रामुख्याने सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद हनुमंत तापकीर (अध्यक्ष,सांगवी काळेवाडी मंडल), सुरेश भगवान पाटील संघटन सरचिटणीस, प्रमोद ताम्हणकर माजी नगरसेवक, कार्तिक कृष्णन ( दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष) देविदास पाटील स्वीकृत सदस्य विमलताई रमेश काळे महिला अध्यक्ष देविदास गुलाबराव तांबे युवा मोर्चा अध्यक्ष हनुमंत सुतार.(कामगार आघाडी अध्यक्ष) प्रेम खरे (अनुसूचित पुरुष आघाडी अध्यक्ष)

Google Ad

कैलास सानप (ओबीसी सरचिटणीस )
सुनीता खराडे (अनुसूचित महिला आघाडी अध्यक्ष) सोनालीताई शिंपी (महिला मोर्चा उपाध्यक्ष)
संभाजी शिवाजी नढे(ओबीसी आघाडी अध्यक्ष)
सुखलाल भारती उत्तर भारतिय आघाडी अध्यक्ष
नंदाताई कापुरे (चिटणीस) उजवला पांढरे (चिटणीस) व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी बूथ प्रमुक शक्ती प्रमुक उपस्तीत होते.या आंदोलनात सहभागी झाल्या बद्दल संघटन सरचिटणीस सुरेश पाटील व महिला उपाध्यक्ष सोनलिताई शिंपी यांनी आभार मानले.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!