Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : मंगळवार १३ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. १३ ऑक्टोबर २०२० ) रोजी २४६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील २४४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील २ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर ५२० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष – भोसरी ( ६२ वर्षे , ७० वर्षे ) , पिंपळे सौदागर ( ८० वर्षे ) , आकुर्डी ( ५८ वर्षे ) , पिंपरी ( ६१ वर्षे ) ०१ स्त्री- चिखली ( ६४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ० ९ पुरुष – म्हाळुगे ( ७० वर्षे ६४ वर्षे ) देहूगांव ( ४५ वर्षे ) जुन्नर ( ४६ वर्षे ) आंबेगांव ( ५७ वर्षे ) नारायणगांव ( ६२ वर्षे ) माण ( ५० वर्षे ) पारगांव ( २ ९ वर्षे ) शिरुर ( ३४ वर्षे ) ०३ स्त्री- खेड ( ४२ वर्षे ) चाकण ( ८० वर्षे ) मंचर ( ७० वर्षे ) रहिवासी आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!