Google Ad
Editor Choice Maharashtra

पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ चे नवीन आदेश लागू … काय चालू – काय बंद … वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०६ एप्रिल २०२१) : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात निबंध शिथील व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविणे ( मिशन बिगिन अगेन ) संदर्भात कोविड १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत .

राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना नियम २०२० अंमलात आलेले आहेत , महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कोविड -१९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरातील संपुर्ण कार्यक्षेत्रासाठी खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत . सदर आदेश दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत लागु राहतील .

Google Ad

🔴पहा काय म्हणाले, आयुक्त राजेश पाटील

🔴असे आहेत आदेश :-

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

सदर आदेश दि . ०५.०४.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील . असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दि . ०५.०४.२०२१ रोजी दिले आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!