Google Ad
Editor Choice

लॉजिंग आणि ओयो अँप दोघांच्या भांडणांमध्ये ग्राहकाचा खेळ ग्राहकांची दिशाभूल ग्राहकांची लूट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ नोव्हेंबर) :  फसवणुक ग्राहकांची हायफाय फसवणुक” होय, ओयो ॲप आणि हॉटेल लॉजिंग यांच्यामध्ये नक्की काय करार झालेला आहे हा ग्राहकाला माहिती नसतो? कोणत्या प्रकारचा करार झालेला आहे हा ग्राहकाला माहिती नसतो? लॉजिंग आणि ओयो ॲप या दोघांनी एकमेकांसाठी काय नियम बंधनकारक ठेवले आहे हे ग्राहकांना माहिती नसतं? ग्राहकांना एवढंच माहिती असतं ओयो ॲप वरती जाणे आणि लॉजिंग बुक करणे?

शक्य असेल तर ग्राहक त्वरित बुकींग करुन आँनलाईन पैसे भरतात?किंवा समोर समोर जाऊन पैसे देतात? पण आता ९९% टक्के असं व्हायला लागलं आहे? ग्राहक लॉजिंग बुक करून तिथे गेला? लॉजिंगवाले म्हणतात आम्हाला ओयो अँप वरून बुक केलेलं परवडत नाही? तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतील? आणि ओयो तक्रार क्रमांकाला ग्राहकाने फोन करावं? तर लवकर फोन जोडल्या जात नाही? अचानक फोन जोडल्या गेला तर मधीच कट होतो? परत फोन जोडण्याचा प्रयत्न केला फोन उचलला जातो मधीच कट होतो?

Google Ad

याचा अर्थ लॉजिंग आणि ओयो अँप दोघांच्या भांडणांमध्ये ग्राहकाचा खेळ ग्राहकांची दिशाभूल ग्राहकांची लूट ग्राहकाबरोबर हमरी तुमरी ग्राहकाचा अपमान अशाप्रकारे काळाबाजार लॉजिंग आणि ओयो अँप करत आहे? संपूर्ण देशभर या बातम्या या अगोदर देखील पसरलेल्या आहे? याची सखोल चौकशी करण्यात यावी? यावरती कडक कारवाई करण्यात यावी? दोषींना त्वरित कारागृहात पाठवावे? सखोल चौकशी करत असताना चौकशीचा प्रकार सतत प्रसार माध्यमांना दाखवावा? सखोल चौकशी झाल्यानंतर दोषींना पकडल्यानंतर तेही प्रसार माध्यमांना सतत दाखवावे?

त्याशिवाय यांना योग्य धडा मिळणार नाही? आणि देवासारख्या ग्राहकाला न्याय मिळणार नाही? कोणत्याही क्षेत्रातील माणसाने लॉजिंग आणि ओयो अँप याचा अनुभव घ्या? तेव्हा तुम्हाला कळेल कशी आहे ही आगळीवेगळी फसवणूक? ग्राहकांची पिळवणूक? ओयो अँप आणि लॉजिंगची चौकशी झालीच पाहिजे? दोषी लॉजिंगचे लायसन्स रद्द झालेच पाहिजे? लॉजिंग मालकाला याचा धडा मिळालाच पाहिजे? शेवटी लोकशाही आहे जनहिताचा मुद्दा उचलून धरणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे?

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!