Google Ad
Editor Choice

भारतीय संविधान दिना निमित्त दापोडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर) : भारतीय संविधान दिना निमित्त भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले व 26 नोव्हेंबर या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना मेणबत्ती प्रज्वलीत करून दापोडी तील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील शिवसैनिक व नागरिक यांच्या कडून भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी कार्यकम शिवसेना च्या सौ. सुषमाताई अजित शेलार (शहर अध्यक्ष- भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड ) यांच्या कडून राबविण्यात आला.

Google Ad

तसेच श्री.सुनिलभाऊ ओव्हाळ (विभाग संघटक), श्री.नानाभाऊ जोशी (जेष्ठ शिवसैनिक), श्री. मकरंद भाऊ शिंदे (माजी शाखा प्रमुख), सौ.सुचिता ओव्हाळ (पदवीधर शिवसैनिक), श्री. मयुरभाऊ भिंगारदिवे (माजी शाखा खजिंदार), श्री. निलेश सोलंकी (शिवसैनिक), श्री. याकुब भाऊ (शिवसैनिक), सौ.मनिषा गडेकर (भारतीय कामगार संघटना फुगेवाडी -विभाग प्रमुख) यांच्या कडून कार्यकमाचे नियोजन करण्यात आले , यावेळी कार्यक्रमास शिवसैनिक व दापोडी तील नागरिक यांनी ही उपस्थिती दाखवली.*

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!