Google Ad
Editor Choice Maharashtra

जाणून घ्या : कुठे मिळतील दर्शनासाठी E – Pass … पहा कुठे करता येईल E – Pass साठी नोंदणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : जाणून घ्या ! कुठ मिळतील दर्शनासाठी E-Pass 

🛕 आज १६ नोव्हेंबर पासून राज्यातील मंदिर प्रवेश सुरु झाला आहे , दरम्यान अनेक ठिकाणी दर्शनासाठी E-Pass ची सुवीधा दिली आहे

Google Ad

📄 तर काही ठिकाणी ठराविक संख्येने लोकांना प्रवेश मिळणार आहे , दरम्यान काही ठिकाणच्या E-Pass च्या लिंक आपल्याकडे आल्या आहेत.

पहा कुठ करता येईल E-Pass साठी नोंदणी

● श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव E-Pass नोंदणी  http://gajananmaharaj.org:8080

● श्री साईबाबा संस्थान शिर्डी E-Pass नोंदणी http://online.sai.org.in/

● श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर E-Pass नोंदणी http://www.vitthalrukminimandir.org/home.html

● श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर E-Pass नोंदणी – http://www.shanidev.com

● श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग Apps व्दारे करावं लागणार –http://play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt

● दर्शनासाठी आवश्यक असणाऱ्या – E-Pass नोंदणीच्या ह्या वेबसाईट नक्कीच खूप महत्वाच्या आहेत , आपण इतरांना देखील शेअर करा

Google Ad

About the author

Maharashtra14 News

57 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!