Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड संघ जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना आयोजित जोगेश्वरी मुंबई येथे दिनांक ६ ते १० ऑक्टोंबर २०२२ दरम्यान अठराव्या जुनियर मुलींचा राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड जिल्हा बॉक्सिंग संघ जाहीर करण्यात आला यासाठीची निवड चाचणी स्पर्धा पिंपरी येथे घेण्यात आल्या,

संघ खेळाडू व वजन गट खालील प्रमाणे –
१)सारंगी सातपुते (४६ कि.)
२) श्रद्धा तावरे (४६ कि.)
3) इशप्रीत कटारिया (५२कि.)
४)आवेरी लाटे (५४ कि.)
५) रेबिका दास (५७ कि.)
६)श्रावणी काटकर( ८० कि.)

Google Ad

वरील खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटी बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष रघुनाथ खेडकर ,उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर उपस्थित होते तर निवड चाचणी स्पर्धेसाठी पंच प्रमुख म्हणून मनोहर इंगवले, ऋषिकांत वचकल, राकेश यादव,कु. नीतू सुतार यांनी काम पाहिले संघासोबत जाणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून सुकन्या सुर्वे व व्यवस्थापक जितू कटारिया यांची निवड करण्यात आली.
सूत्रसंचालन ऋषिकांत वचकल आभार राकेश यादव यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement