Google Ad
Editor Choice

दापोडीत मातंग एकता आंदोलन समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ऑगस्ट) : मातंग एकता आंदोलन समिती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती ( बापू काटे चाळ) दापोडी च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त मा.संदिपदादा गायकवाड व नितीनभाऊ गायकवाड यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

त्या प्रसंगी ,,राधिका ताई अडागळे भाऊसाहेब म्हस्के,,शिवाजीराव भालेराव,,किसन मिसाळ, राहुलभाऊ चांदणे ,,अर्जून मिसाळ,,भगवान मंडलीक,,सुधिर मंडलिक,,प्रशांत मंडलिक,,समाधान चांदणे,,सतीशा अडागळे,,संतोष अडागळे,,रवी मिसाळ,, संजय अडागळे,,चेतन आल्हाट, इस्समदींंन शेख,,विजय चांदणे,,अशोक चांदणे,,संदिप अडागळे,, बाबासाहेब शिंदे,,सतीश मठ्ठपती,,व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!