Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि जेष्ठ सनदी अधिकारी ‘राम प्रधान’ यांचे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी राम प्रधान यांचे निधन झाले . ते ९२ वर्षांचे होते.प्रधान यांनी केंद्रीय गृह सचिव पद देखील भूषविले होते . राम प्रधान यांनी आपल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत राम प्रधान यांनी गृह , संरक्षण , वाणिज्य विभागाचे सचिव म्हणून भरीव कामगिरी केली होती .

त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम प्रधान यांच्या निधनानंतर ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली . त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की

Google Ad

” त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुद्धिमान व व्यासंगी व्यक्तिमत्व हरपले . त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ! भावपूर्ण श्रद्धांजली ! “

त्याच बरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!