Google Ad
Editor Choice

स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपळे गुरव यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बापू गौरव पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ ऑक्टोबर) : स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपळे गुरव यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेस संदेश कुमार नवले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून यांना अभिवादन करण्यात आले तसेच बापू जीवन गौरव पुरस्कार संदेश नवले यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

यावेळेस पत्रकार संगीता पाचंगे, प्रज्ञा दिवेकर, उमेश पाटील, संतोष महामुनी, चंद्रकांत सोनवणे, रविंद्र बाईत, महादेव मासाळ, प्रकाश जमाले ,बलभीम भोसले या मान्यवरांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वीरेंद्र गायकवाड, रोहित शेळके, राजेंद्र कदम, राहुल राऊत प्रमुख उपस्थित होते, याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदेश नवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेवादलाचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड पिंपरी-चिंचवड शहर यांनी मानले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!