Google Ad
Editor Choice

प्रथम (अर्थसंकल्पीय) अधिवेशनकरिता चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांनी … ६४ तारांकित प्रश्न , लक्षवेधी, अर्धा तास चर्चा करीता केले सादर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ फेब्रुवारी) : महाराष्ट्र विधानसभेच्या गुरुवार, दिनांक ३ मार्च २०२२ रोजीपासून सुरु होणाऱ्या सन २०२२ मधील प्रथम (अर्थसंकल्पीय) अधिवेशनकरिता चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांनी तारांकित प्रश्न , लक्षवेधी, अर्धा तास चर्चा करण्याकरिता सादर केले आहेत.

▶️असे आहेत अर्धा तास चर्चेचे विषय :

Google Ad

१. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (PCNDTA)चे पुणे महानगर विकास प्राधिकरण (PMRDA) ऐवजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विलीनीकरण करणेबाबत – नगर विकास मंत्री

२.पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाढत असणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेऊन सुरक्षित प्रवास करणेबाबत उपाययोजना. – सार्वजनिक बांधकाम मंत्री

३. पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, इंद्रायणी व मूळा नदीची स्वच्छता व प्रदूषण मुक्त करण्याबाबत. -पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री

४.पुणे महानगर परिवहन महामंडळा च्या (PMPML) समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणेबाबत-नगर विकास मंत्री

५. राज्यातील धरणांचे संरक्षण करणेबाबत -जलसंपदा मंत्री

६. उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण व विस्ताराकरिता मुलभूत पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना- नगर विकास मंत्री

या ६४ तारांकित प्रश्न , लक्षवेधी, अर्धा तास चर्चा

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!