Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरवमधील पौरोहित्य करणारे कै.रघुनाथपंत विनायक कुलकर्णी गुरुजी’ यांचे दुःखद निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवमधील पौरोहित्य करणारे या भागातील प्रसिद्ध असे ‘कै. रघुनाथपंत विनायक कुलकर्णी’ गुरुजी यांचे आज रविवार दि. ११ एप्रिल रोजी पहाटे ०३.१५ वा. अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात वयाच्या ५८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, एक मुलगी, ४ बहीण भाऊ – भाचे असा मोठा परिवार आहे.

पिंपळे गुरव – सांगवी, नवी सांगवी भागातील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात ‘रघुनाथ कुलकर्णी यांचा सदैव मोलाचा वाटा असायचा, मागील ३० वर्षांपासून पुणे. पिंपरी चिंचवड परिसरात धार्मिक विधी, पौरोहित्य करत होते. कार्यमग्न आणि मदतीला धावून येणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणूनही त्यांची या भागात ओळख होती. नवी सांगवी पिंपळे गुरव मधील त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही प्रार्थना!

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!