Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : रविवार, ११ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.११ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि.११ एप्रिल २०२१ ) रोजी २५३४ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २४०९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील १२५ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २२६१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष निगडी ( ८० वर्षे ) , बोपखेल ( ५० वर्षे ) , वाकड ( ३६ वर्षे ) , भोसरी ( ६३ वर्षे ) , चिंचवड ( ६८ वर्षे ) , पिं . निलख ( ७० वर्षे ) , थेरगाव ( ७० वर्षे ) , चिखली ( ५१ , ६५ वर्षे ) , च – होली ( ३८ वर्षे ) , पिं . गुरव ( ६२ वर्षे ) , सांगवी ( ६० , ४२ वर्षे ) , पिंपरी ( ८८ वर्षे ) , भोसरी ( ६८ वर्षे ) , ०४ स्त्री – पिं . गुरव ( ४५ , ५० वर्षे ) , चिखली ( ३५ , ४२ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष- मुळशी ( ५० वर्षे ) , वर्षे ) बाणेर ( ६२ वर्षे ) , धायरी ( ६ ९ वर्षे ) खेड ( ५७ वर्षे ) , बोपोडी ( ७६ वर्षे ) , मुंढवा वर्षे ) , ०४ स्त्री वर्ष ) , आळंदी ( २४ वर्षे ) , बिबेवाडी ( ५४ वर्षे ) शिवाजीनगर ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात १६ मृत्यु झालेले आहेत .

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३६९
ब – ३५८
क – २४४
ड – ३५८
इ – २३७
फ – ३४६
ग – २२७
ह – २७०
एकुण – २४०९

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!