Google Ad
Editor Choice Education

पिंपरी चिंचवड मधील दिघी विकास मंचच्या … पुस्तक दान उपक्रमाला दिघीतील नागरिकांचा उदंड प्रतिसाद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जुलै) : घेऊ पुस्तक दान .., करु वही प्रदान! या उपक्रमाच्या माध्यमातून दिघी विकास मंचाच्या आहवानाला दिघीतील नागरिकांनी प्रतिसाद देत ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या हेतूनेच अनेक पालकांनी व विद्यार्थांनी इ.पहिली ते दहावी मराठी व इंग्रजी माध्यमांची असंख्य पुस्तके दान केली .

पुस्तक दान उपक्रमाच्या माध्यमातून नक्किच गरजू , होतकरु विद्यार्थांच्या पंखानां शिक्षणासाठी बळ मिळणार आहे . या ज्ञानप्रसार पुण्यकार्यातील पालकानां व विद्यार्थांना मंचाच्या वतीने ” ज्ञानप्रसार दातृत्व प्रमाणपत्रक ” व एक डझन वहीचा संच प्रदान करण्यात आला .

Google Ad

या वेळी दिघी विकास मंचाच्या वतीने दिघीतील नागरिकानां आहवान करण्यात आले कि विद्यार्थांसाठी पहिली ते दहवी मराठी व इंग्रजी माध्यमाची शालेय पाठ्यपुस्तके शिक्षणासाठी विनाशुल्क मिळतील ..!!

या कार्यक्रमासाठी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे , सल्लागार सुनिल काकडे , सुखदेव वानखडे ,धनाजी खाडे ,अभिमन्यु दोरकर , पांडूरंग म्हेत्रे , पुडलीक सौंदाणे , ज्ञानेश आल्हाट , प्रंशात कुर्हाडे उपस्थीत होते तर दत्ता घुले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले ., विकी आकुलवार यांनी आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

48 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!