Google Ad
Editor Choice india

देशातील लसींची कमतरता दूर करण्यासाठी मोदी सरकार घेणार काही मोठे निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मे) : देशातील अनेक राज्यांनी लस उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवले आहे. दरम्यान, लस उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी इतर पर्यायांवर मोदी सरकार विचार करीत आहे.

कोरोना लशींची कमतरता दूर करण्यासाठी सरकार लसींचे उत्पादन कशी वाढवता येईल याबाबत प्रयत्न करत आहे. स्वदेशी कोविशिल्ड वॅक्सीन भारताबाहेर उत्पादक करता येऊ शकते का याबाबत देखील चाचपणी सुरु आहे.

Google Ad

सूत्रांच्या माहितीनुसार, कोवॅक्सीनचं उत्पादन वाढविण्यासाठी सरकार जागतिक आरोग्य संघटनेशी चर्चा करण्याबाबत ही विचार करत आहे.
मॉडर्ना, जॉनसन आणि जॉन्सन व इतर लस उत्पादकांशी चर्चा करुन भारतातील तिसऱ्या कंपनीला परवाना देण्याबाबत ही मोदी सरकार विचार करत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!