Google Ad
Editor Choice

उन्मुक्त युवा संगठन तर्फे भोसरी मध्ये स्वच्छता अभियान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ऑक्टोबर) : उन्मुक्त युवा संगठन तर्फे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. लांडेवाडी येथील टेल्को रोड परिसरात ही मोहीम राबवण्यात आले यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा, दारूच्या बाटल्या आणि धोकादायक कचरा आढळून आला.

सदर अभियानामध्ये नेहरू युवा केंद्र संगठनच्या हवेली तालुका स्वयंसेवक सुचिता आदाटे, समजिक कार्यकर्ते हृषिकेश तपशाळकर ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका क प्रभाग आरोग्य विभाग मुकादम प्रकाश सौदा सफाई कर्मचारी विक्रम गायकवाड, राजकुमार वाल्मिकी, चंद्रप्रकाश दासरे,सुरेश हुलावळे, आणि उन्मुक्त युवा संगठन चे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. तसेच येथून पुढे देखील स्वच्छतेविषयी जनजागृती करणार असल्याचं सर्वांनी निर्धार केला.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!