Google Ad
Editor Choice

घनकचरा अलगीकरण व प्लास्टिक बंदी बाबत … बेसिक्स संस्था द्वारे पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती

महाराष्ट्र 14 न्यूज, (०६ सप्टेंबर) :  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग व इंदौर पॅटर्न – बेसिक्स संस्थेच्या माध्यमातून ‘ड’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मोरया पार्क,पिंपळे गुरव मध्ये नागरिकांना पथनाट्याच्या माध्यमातून घनकचरा अलगीकरण करणे, कापडी पिशवीचा करणे, व परिसर स्वच्छतास्वच्छता बाबत जनजागृती करण्यात आली.

सदर पथनाट्याच्या माध्यमातून कचरा अलगीकरणाचे ओला कचरा, सुका कचरा,घरगुती घातक कचरा,सॅनिटरी – जैव वैद्यकीय कचरा असे ०४ प्रकार सांगितले व एकल वापर प्लास्टिक मुक्त शहर निर्माण करणेसाठी आपण कापडी पिशवीचा वापर करणे आवश्यक आहे आहे अशी माहिती देण्यात आली.

Google Ad

या वेळी सुरेश सकट उपविभाग अध्यक्ष चिंचवड विधानसभा मनसे तसेच स्थानिक नागरिक महिला  सचिन गायसमुद्रे उपस्थिती होते

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!