Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपात होणारी … राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेविका (ए.एन.एम.) पदभरती झाली रद्द

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . १५ / ०३ / २०२२) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेविका ( ए.एन.एम. ) या रिक्त पदांसाठी जाहिरात क्र .१४४५ / २०२२ दि .०७ / ०३ / २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती . त्यानुसार दि .१६ / ०३ / २०२२ व दि .१७ / ०३ / २०२२ रोजी आरोग्य सेविका ( ए.एन.एम. ) या पदाकरिता Walk – in- Interview ( बेट मुलाखती ) प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत .

सदर दि . १६/०३/२०२२ व दि . १७/०३/२०२२ रोजी आरोग्य सेवा ( ए.एन.एम . ) या पदाकरिता प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेली भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत आहे . तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी ( डो पवन माळवे ) वैद्यकिय संचालक तथा अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!