Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

८७६ पॉझिटीव्ह रुग्णांना आज कोरोनाचा विळखा … पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा कहर वाढतोय!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.३१ जुलै २०२० ) रोजी ९१३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ८७६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ३७ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १३० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्या रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आज मृत झालेले रुग्ण पुनावळे ( पुरुष ४५ वर्षे ) चिंचवड ( स्त्री ३८ वर्षे ) पिंपरी ( पुरुष ७ ९ वर्षे पुरुष ७७ वर्षे ) भोसरी ( पुरुष ४१ वर्षे ) निगडी ( पुरुष ७० वर्षे ) मोशी ( पुरुष ६५ वर्षे ) दापोडी ( पुरुष ६ ९ वर्षे ) चाकण ( पुरुष ४२ वर्षे , पुरुष ४४ वर्षे ) खेड ( पुरुष ६० वर्षे , पुरुष ५५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!