Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

सोन्याच्या भिशीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने केली अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : सोन्याच्या भिशीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली आहे . हा गुन्हेगार ‘ मोक्का’सह अन्य चार फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये फरारी होता . संजय मारुती कारले ( वय ४२ ) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे .

तळेगाव दाभाडे , देहूरोड परिसरात सोन्याच्या भिशीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे करून फरारी झालेला आरोपी संजय कारले हा त्याच्या तळेगावातील घरी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे कर्मचारी दत्तात्रय बनसुडे आणि सावन राठोड यांना मिळाली होती . त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,079 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!