Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीत आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र सरकारच्या पेट्रोल – डिझेल दरवाढी निषेधार्थ पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जाहीर आंदोलन करण्यात आले. पिंपरी येथे आज (१७ मे) रोजी दुपारी १२.च्या सुमारास या आंदोलनास सुरुवात करण्यात आली . यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ , महिला अध्यक्षा वैशालीताई काळभोर , कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे , नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे , मयूर कलाटे , विक्रांत लांडे , युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर , विधानसभा अध्यक्ष संदीप विंचवडे , ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, प्रदेश ओबीसी प्रभारी सचिव सचिन औटे , पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील , युवक संदीप उर्फ लाला चिंचवडे , महिला संघटिका कविताताई खराडे , ज्येष्ठ नागरिक अध्याक्ष यतीन पारेख

Google Ad

पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष पल्लवी पांढरे , भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष मनीषा गटकळ , चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे , सरचिटणीस अमोल भोईटे , उपाध्यक्ष अकबर मुल्ला , संतोष वाघेरे , शशिकांत निकाळजे , अभिजित आल्हाट , रशीद राय्यद , निखिल दळवी , बाळासाहेब पिल्लेवार , ज्योती निंबाळकर , सुनील अडागळे , पोपाट पडवळ , संजोग वाघेरे पाटील शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा ) माजी महापौर , पिंपरी चिंचवड म.न.पा उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!