Google Ad
Editor Choice Maharashtra

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची नियुक्ती … नवनियुक्त सदस्यांना प्रदेशाध्यक्ष ‘जयंत पाटील’ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र!

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची नियुक्ती आज करण्यात आली . नवनियुक्त सदस्यांना प्रदेशाध्यक्ष ना . जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष दूषण सोनिया उपस्थित होत्या .

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुनील विजय गव्हाणे यांची तर उपाध्यक्षपदी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या विभाग प्रमुखपदी सुहास विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

Google Ad

विभागवार प्रमुख म्हणून नियुक्त्या पुणे विभाग – संध्या उद्धव सोनावणे कोकण विभाग – किरण गोरखनाथ शिखरे मराठवाडा विभाग – प्रशांत कैलाश कदम अमरावती विभाग – अविनाश सत्येंद्रनाथ चव्हाण नाशिक विभाग – चिन्मय अविनाश गाढे नागपुर विभाग – आशिष प्रकाश आवळे आयटी विभाग – जितेश सुरेश सरडे

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!