Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : माजी खासदार, भाजप नेत्यासह पत्नीला कोरोनाची लागण केलं ट्विट

महाराष्ट्र 14 न्यूज : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

“मी आणि माझी पत्नी डॉ मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!