Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : नव्या वर्षांत खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी … स्टॅम्प ड्युटी होणार फ्री, सरकार घेणार मोठा निर्णय!

महाराष्ट्र 14 न्यूज : नव्या वर्षांत घर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी. नवीन वर्षात घर खरेदीवरील स्टॅम्प ड्युटीचा भार बांधकाम व्यावसायिक उचलण्याची शक्यता आहे. कारण तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे. यावर मंत्रीमंडळाने निर्णय घेतला, तर नवीन वर्षात स्टॅम्प डय़ुटी फ्री घर खरेदी करता येईल.

तुमच्याऐवजी बिल्डर स्टॅम्प ड्युटी भरेल. त्यानंतर बिल्डरला डेव्हलपमेंट प्रीमियममध्ये ५० टक्के सूट मिळेल, असा हा प्रस्ताव आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदार दोघांना फायदा होऊ शकतो. तसेच घर खरेदी वाढल्यास राज्याचं अर्थचक्र गतीमान व्हायला मदत होईल.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!