Google Ad
Editor Choice india Sports

IPL 2020 UAE Full Schedule : आयपीएलचं बिगुल वाजलं … पहा, मुंबई इंडियन्सचं आयपीएल मधील संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र 14 न्यूज : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 13 व्या सीजनचे वेळापत्रक जारी झालं आहे. या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.

🔴 मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधील वेळापत्रक :-

सामना : ठिकाण : वेळ : तारीख

Google Ad

➡️मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्स
अबू धाबी संध्याकाळी 7.30 वाजता 19 सप्टेंबर

➡️मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
अबू धाबी संध्याकाळी 7.30 वाजता 23 सप्टेंबर

➡️मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
दुबई संध्याकाळी 7.30 वाजता 28 सप्टेंबर

➡️मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
अबू धाबी संध्याकाळी 7.30 वाजता 1 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद शारजाह दुपारी 3.30 वाजता 4 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स
अबू धाबी संध्याकाळी 7.30 वाजता 6 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. दिल्ली
कॅपिटल्स दुबई संध्याकाळी 7.30 वाजता 11 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
अबू धाबी संध्याकाळी 7.30 वाजता 16 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
दुबई संध्याकाळी 7.30 वाजता 18 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज
शारजाह संध्याकाळी 7.30 वाजता 23 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स
अबू धाबी संध्याकाळी 7.30 वाजता 25 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरु
अबू धाबी संध्याकाळी 7.30 वाजता 28 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स दुबई संध्याकाळी 7.30 वाजता 31 ऑक्टोबर

➡️मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद शारजाह संध्याकाळी 7.30 वाजता 3 नोव्हेंबर

या लिंकवर 👇🏻👇🏻 पहा संपूर्ण वेळापत्रक

https://mobile.twitter.com/ANI/status/1302565932489781251/photo/1

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!