Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरीचिंचवड शहरात आज ९८४ रुग्ण कोरोनाच्या विळख्यात … शहरातील २५ तर पिं.चिं. मनपा हद्दीबाहेरील २७ रुग्णांचा मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि. १९ सप्टेंबर २०२० ) रोजी रुग्णांचा तपासणी अहवाल९८७ कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ९८४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे पिंपरी ( पुरुष ३८ वर्षे , पुरुष ७१ वर्षे , पुरुष ३० वर्षे ) , आकुर्डी ( खी ३८ वर्षे ) , चिंचवड ( पुरुष ५३ वर्षे ) , पिंपळे गुरव ( पुरुष ६३ वर्षे , पुरुष ६१ वर्षे ) , चिखली ( पुरुष ६४ वर्षे , पुरुष ६२ वर्षे , पुरुष ४५ वर्षे , स्खी ६७ वर्षे ) , भोसरी ( पुरुष ५७ वर्षे , पुरुष ४ ९ वर्ष , पराग ६६ वर्षे ) , किवळे ( स्त्री ९ ० वर्षे ) , च – होली ( पुरुष ५० वर्षे ) , दिघी ( खी ५० वर्षे , पुरुष ६४ वर्षे ) , फुगेवाडी ( खी ५८ वर्षे ) , फुगेवाडी ( पुरुष वर्षे ) , निगडी ( पुरुष ६२ वर्षे ) , रावेत ( श्री ६५ वर्षे ) , आकुर्डी ( खी ७ ९ वर्षे ) , मोशी ( खी ५० वर्षे ) , बोपखेल ( स्त्री ५ ९ वर्षे ) , येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे गोखलेनगर ( पुरुष ८० वर्षे ) , हडपसर ( पुरुष ७० वर्षे , पुरुष ५२ बर्षे , पुरुष ७२ वर्षे ) , वारजे माळवाडी ( खी ६१ वर्षे , पुरुष ७१ वर्षे , खी ६७ वर्षे , पुरुष ३८ वर्षे , स्त्री ७२ वर्षे ) , खेड ( स्त्री ६५ वर्षे , स्त्री ५२ वर्षे ) , निंबळी ( पुरुष ७८ वर्षे , श्री ६१ वर्षे ) , वानवडी ( खी ६६ वर्षे ) , लोहगाव ( पुरुष ५ ९ वर्षे ) , चाकण ( पुरुष ५७ वर्षे ) , बावधन ( स्त्री ७३ वर्षे ) , खेड ( पुरुष ३ ९ वर्षे ) , आँध ( पुरुष ६१ वर्षे ) , कोथरुड ( स्त्री ६६ वर्षे ) , सातारा ( पुरुष ७८ वर्षे ) , पुणे ( पुरुष ५७ वर्षे , पुरुष ६१ वर्षे ) , आळेफाटा ( पुरुष ६ ९ वर्षे ) , ‘ जुन्नर ( वय ६० वर्षे ) , कर्वेनगर ( स्त्री ५७ वर्षे ) , शिरोळी ( पुरुष ५८ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!