Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कै. शांताराम बाईत प्रतिष्ठाच्या वतीने घेतलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज : कै.ह.भ.प.शांताराम बाईत प्रतिष्ठानाच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट आँनलाईन स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दापोडी येथे करण्यात आला .बक्षीस वितरण समारंभ कोरोना यौध्दा पोलीस रामदास बोऱ्हाडे व राम पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत भोसरीच्या आशा साबळे यांनी प्रथम मिळविला. दुसरा क्रमांक सविता कळसकर तृतीय क्रमांक रोहिणी काटे चतुर्थ क्रमांक शोभा शिंदे यांनी मिळविला.उत्तेजनार्थ सारिका जाधव,पुज्या काटे ,साधना थोरात, स्मिता यादव,प्रियंका राणे यांना पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके व माधवी बाईत यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी अश्विनी जगताप, निलम गायकवाड, जना कारोटे.प्रितम झांजे,वैशाली जाधव ,पुनम काटे आदी महिला सोशल डिस्टंसिंग पालन करित उपस्थित होत्या.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!