Google Ad
Editor Choice

WhatsApp : व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्वाची बातमी … खोटं नाव टाकल्यास ही सुविधा होणार बंद , जाणून घ्या नवा नियम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ मे) : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वापरणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आतापर्यंत असे अनेक व्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स आहे.

जे त्यांचं व्हॉट्सअ‍ॅपवर असं काही नाव लिहितात जे मजेदार किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांचंही नाव असतं. तर आता येथे तुम्हाला तुमचं खरं नाव (Name) टाकावं लागणार आहे. सरकारी कागदपत्रांवर जे लिहिलंय तेच युजर्सला लिहावं लागणार आहे. कारण, जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही या अ‍ॅपच्या महत्त्वाच्या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तुम्हाला खरं नाव टाकणं गरजेचं आहे. लोक युजरनेममध्ये आपलं खरं नाव टाकत नाही, असं अनेकवेळा दिसून आलंय. आता तुमच्या वापरकर्तानावामध्ये कायदेशीर नाव भरणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं असेल. अन्यथा तुम्ही WhatsApp पेमेंटचा लाभ घेऊ शकणार नाही. जर तुम्ही ही सुविधा वापरत असाल तर तुम्ही हे तेव्हाच करू शकाल जेव्हा युजरनेमच्या जागी तुमचे अधिकृत नाव लिहिलं जाईल आणि तसे न केल्यास पेमेंट करता येणार नाही.

Google Ad

▶️UPI पेमेंटसाठी खरं नाव आवश्यक

व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या वेबसाइटवर अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. “ही आवश्यकता NPCI द्वारे सेट केली गेली आहे आणि UPI पेमेंट सिस्टममधील फसवणूक कमी करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. UPI द्वारे तुमचे बँक खाते ओळखण्यासाठी WhatsApp तुमच्या खात्याशी लिंक केलेला फोन नंबर वापरते. “तुमच्या बँक खात्याशी संबंधित नाव हे नाव शेअर केले जाईल. हा बदल iOS आणि Android दोन्ही वापरकर्त्यांसाठी लागू आहे.

▶️बँक खात्यावर कायदेशीर नाव

आतापर्यंत, WhatsApp वापरकर्ते प्रेषकाचे नाव स्वतः जोडू शकत होते. ज्यामध्ये 25 प्रकार असू शकतात, येथे इमोजी देखील आहेत. पण आता खरं नाव टाकनं सर्वांसाठी अनिवार्य आहे. पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांच्या UPI लिंक केलेल्या बँक खात्यावर कायदेशीर नाव द्यावे.

▶️WhatsApp पेमेंटचा लाभ

तुम्हाला खरं नाव टाकणं गरजेचं आहे. लोक युजरनेममध्ये आपलं खरं नाव टाकत नाही, असं अनेकवेळा दिसून आलंय. आता तुमच्या वापरकर्तानावामध्ये कायदेशीर नाव भरणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं असेल. अन्यथा तुम्ही WhatsApp पेमेंटचा लाभ घेऊ शकणार नाही. जर तुम्ही ही सुविधा वापरत असाल तर तुम्ही हे तेव्हाच करू शकाल जेव्हा युजरनेमच्या जागी तुमचे अधिकृत नाव लिहिलं जाईल आणि तसे न केल्यास पेमेंट करता येणार नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!