Google Ad
Editor Choice

Hinjwadi : हिंजवडी ग्रामपंचायतीच्या वतीने २६ दिव्यांगांना ४३ लाख रूपयांच्या निधीचे विविध वस्तू स्वरूपात वाटप!

 

महाराष्ट्र 14 न्यूज : ग्रामपंचायत हिंजवडी कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पाच टक्के दिव्यांग कल्याण वैयक्तिक लाभाच्या निधीतून हिंजवडी ग्रामपंचायतीच्या वतीने सव्वीस लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Google Ad

यामध्ये अर्जून कुंडलीक ओझरकर यांना सोलर पॅनल व संभाजी साखरे यांना प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करून या योजनेचे वाटप करण्यात आले.१ एप्रिल २०२०ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील ग्रामपंचायतीच्या दिव्यांग कल्याण वैयक्तिक लाभाच्या पाच टक्के निधी योजनेतून एकूण २६ जांना ४३ लाख रूपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच गणेश जांभुळकर, उपसरपंच मनिषा हुलावळे,माजी उपसरपंच राहुल जांभुळकर, सदस्य विक्रम वसंत साखरे, सचिन जांभुळकर,श्री म्हातोबा देवस्थान विश्वस्त संदीप साखरे इत्यादी उपस्थित होते.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!