Google Ad
Editor Choice Sports

जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत शासकीय दूध डेअरीने पटकाविला प्रथम क्रमांक

महाराष्ट्र 14 न्यूज : कावेरी नगर पोलीस लाईन शूटिंग बॉल, पुणे जिल्हा शूटिंग बॉल संघटनेच्या वतीने दिनांक 21 मार्च 2021 रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत शासकीय दुध डेअरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

कावेरी नगर पोलीस लाईन येथील मैदानावर पुणे जिल्हा शूटिंग बॉल संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील 18 संघांनी यात सहभाग घेतला, यावेळी पुणे जिल्हा शूटींग बॉल संघटनेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब भोंडवे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नंदू कुमार भोईटे, श्री. भाऊसाहेब जाधव, श्री. भारतकुमार दळवी उपस्थित होते, पंच म्हणून श्री. माले, श्री. सॅमसंग शेफरड, श्री. राजेश सोडल यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

Google Ad

या स्पर्धेत शासकीय दूध डेअरी (प्रथम) तर कावेरी नगर पोलीस लाईन (द्वितीय), (तृतीय) सिलेक्टिव्ह 7, भारती विद्यापीठ पुणे ( चतुर्थ) क्रमांक मिळवला.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!