Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राहाटणीतील प्रभाग क्र.२७ मध्ये नगरसेविका सविताताई खुळे यांच्या वतीने छत्र्या आणि मास्कचे वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जुलै) : आज दि. २२जुलै रोजी रहाटणी प्रभाग क्र. २७ मध्ये नगरसेविका सौ सविता बाळकृष्ण खुळे यांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारची मोठी जाहिरात किंवा फ्लेक्स वरील अनावश्यक खर्च टाळून आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी प्रभाग क्र. २७ चे नगरसेविका सौ सविता बाळकृष्ण खुळे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक यांना मोफत छत्री व माक्सचे वाटप करण्यात आले, तसेच ॲम्बुलन्स चालकांचे सत्कार करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!