Google Ad
Editor Choice

माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरात आज दि.२५ नोव्हेंबर रोजी माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस नागरिक आणि मित्र परिवार यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक त्रिभुवन यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर उषा ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, सविता खुळे, अभिषेक बारणे, सागर आंघोळकर, अंबरनाथ कांबळे, कैलास बारणे, प्रमोद ताम्हणकर, प्रभाकर वाघेरे, अनुराधा गोरखे, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, संदीप गाडे, विनोद तापकीर, संदीप नखाते, संजय गांधी निराधार योजना चिंचवड विधानसभा अध्यक्ष नरेंद्र माने, सरपंच गोविंद वलेकर, पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत शितोळे, धर्मवीर सहकारी बँकेचे संचालक भुजंगराव खेनट, ऍड. शिवाजीराव मोहिते, मनसे बीड जिल्हाप्रमुख शैलेश जाधव,

Google Ad

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष सुभाष सरोदे व सर्व पदाधिकारी, आर पी आय शहर युवा अध्यक्ष कुणाल वाव्हळकर, प्रहार संघटनेचे संजय गायके, भाजपा प्रभाग अध्यक्ष माधव मनोरे, महिला प्रभाग अध्यक्ष रेखा काटे, धर्मवीर गार्डन ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य धर्मवीर गार्डन ग्रुप जेष्ठ नागरिक संघ, आनंद बुद्ध विहार अध्यक्ष महादेव कांबळे व सर्व पदाधिकारी, टाटा मोटर्स एचआर विभाग अधिकारी सतीश मोटे, टाटा मोटर्स युनियनचे सतीश ढमाले, सुभाष हुलावळे, नामदेव शिंत्रे, राजू पाटील, मारुती चकोर, नयन पालांडे, विलास सपकाळ, औदुंबर गणेशकर, राजेश कोलते, विक्रम वरपे, माजी प्रतिनिधी संजय उत्तेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी तापकीर, अंजना कांबळे, बुद्धनु स्मृती बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी, सारनाथ बुद्ध विहार सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ सल्लागार माननीय सुरेश भालेराव, उद्योजक माऊली जगताप,

उद्योजक संतोष जगताप, उद्योजक एकनाथ मंजाळ, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते नरेश खुळे, रमेश काळे, शिवाजी खुळे, अनिल नखाते, शिवशाई डेव्हलपरचे विजय कांबळे, पै. बाबू तांबे, मोरेश्वर नखाते, हरेश नखाते, नेताजी नखाते, पै. निलेश नखाते, शुभम नखाते, मनोज नखाते, कालिदास मोरे, विनोद नखाते, शेलार मामा, शेळके काका, नेवशे काका, नेवशे आप्पा, बाळासाहेब तांबे, राहुल नखाते, अविनाश नढे, कपिल कुंजीर, चेअरमन सुनील कुंजीर, विकास थोपटे, कैलास सानप, विकास एकशिंगे, शशिकांत तापकीर, मनोज शिंदे, रामदास किरवे,

गणेश आहेर, संदेश काटे, गोविंद नखाते, अशोक वाडेकर, सखाराम कांबळे, अरुण चाबुकस्वार, अमोल नखाते, प्रसाद नखाते, निखिल नखाते, सुमित नखाते, ऋषी नखाते, रोहन भालेराव, तुषार पाटील, दीपक जाधव, दीपक मनेरे, भीमाशंकर भोसले, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, आंचल मोहिते, नागनाथ लोंढे, राजाराम कोकणे, सुरेश पवार, हरिचंद्र तरटे, विश्वनाथ गवळी, संजय भोसले, दिनेश पवार, मिंटू अन्सारी, संजय घुमरे, अविनाश मेश्राम, राहुल भातकुले, संजय बनसोडे, गोकुळ चव्हाण, अक्षय बारहाते, संकेत माळेकर, शहाजी कांबळे, सुधीर कडलक प्रभागांमधील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी तसेच सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते.

यावेळी भारतीय सैन्य दलात कॅप्टनपदी निवड झालेले विश्वेश अविनाश चव्हाणके, गुणवंत कामगार बाळासाहेब साळुंखे, पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या संचालक पदी नियुक्ती झालेले मधुकर सलगर तसेच टाटा मोटर्स सहकारी पतपेढीवर संचालकपदी निवड झालेले सुभाष दराडे, गणेश नाईकडे, सचिन टेकवडे, पोपट हजारे, गौतम मदने, डॉ. वसंत भांदुर्गे आणि वीर ठाकूर या मान्यवरांचा विशेष सत्कार यावेळी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वतीने करण्यात आला.
दरम्यान, नगरसेवक त्रिभुवन यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्व हितचिंतक, मित्र परिवार, सहकारी, नागरिक या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!