Google Ad
Editor Choice

चंद्रकांत पाटील यांचा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ई बाईकवर प्रवास

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३मार्च) :पुणेकरांसाठी आजचा रविवार राजकीय वार ठरला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 31 विकासकामांची लोकार्पण,भूमिपूजन तर भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 10 विकासकामांची लोकार्पण, भूमिपूजन सोहळा संपन्न झाले.

यातील एक भाग असणाऱ्या नळस्टॉप येथील पुण्यातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी पाटील यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ही बाईकवर प्रवास केला.

Google Ad

यावेळी बोलताना कोथरुडकरांसाठी आज सोन्याचा दिवस आहे. कारण वर्षोनुवर्षे कर्वे रोड वरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा ही कोथरुडकरांची इच्छा आज पूर्ण होत असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केलं.यावेळी माजी सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, व पुणे महानगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!