Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २२९ वी जयंती निमित्ताने पिंपळे सौदागर येथे अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २२९ वी जयंती पिंपळे सौदागर येथील मारुती मंदिरामध्ये साजरी करणेत आली. यावेळी उमाजी नाईक यांचे प्रतिमेस रोहीदास बोऱ्हाडे पो. हवालदार राम पवार सहा. पोलीस फौजदार सांगवी पोलीस स्टेशन यांचे शुभहस्ते पुष्पहार व पुजन करून अभिवादन करणेत आले.

तसेच पुणे जिल्हाध्यक्ष विजय धनवटे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भोसले, अविनाश कांबळे सुभाष जाधव (अध्यक्ष पिं. चिं.) कार्याध्यक्ष दिपक माकर रोहिदास मदने (युवा अध्यक्ष पुणे जिल्हा) शेखर गोरगले , दिलीप धनवटे , शांताराम गोफणे , अनंत चव्हाण , दत्तात्रय धनवटे , दिपाताई तटले , रायबा दहीभाते , प्रसाद माकर ,मारुती जाधव यावेळी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – रोहिदास मदने यांनी केले, तर
सुभाष जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

21 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!