Google Ad
Editor Choice

‘बाळूमामाचा नावाने चांगभले’ या मालिकेतील रघू ची भूमिका साकारणारे बाबासाहेब गायकवाड … यांचा ‘अंतरराष्ट्रीय मानवधिकार न्यायिक सुरक्षा परिषद’च्या कल्पना जाधव (काटकर) यांच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) : बाळूमामाचा नावाने चांगभले या मालिकेत बाळूमामा बरोबर रघू ची भूमिका साकारणारे बाबासाहेब गायकवाड यांची अंतरराष्ट्रीय मानवधिकार न्यायिक सुरक्षा परिषद सौ कल्पना जाधव (काटकर) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवसेना ता. अध्यक्ष यांच्या ऑफिसला आज बारामती येथे सदिच्छा भेट दिली.

त्यांच्या बरोबर सम्राट चहाचे उत्पादक मा. उमेश कांबळे हेही उपस्थित होते, त्यांचा सन्मान युगपुरुष श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे जीवन कथा हि पुस्तिका देऊन उद्योजक दादासाहेब दराडे अंतरराष्ट्रीय मानवधिकार न्यायिक सुरक्षा परिषदचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कलाक्षेत्रातील प्रोडक्शन मॅनेजर गणेश खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आला. ऑफिस ला सदिच्छा भेट दिल्या बद्दल कल्पनाताई काटकर यांनी त्यांचे अभार मानले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!