Google Ad
Editor Choice

रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते.? शहर शिवसेनेची अनोख्या आंदोलनाने विचारणा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २२ सप्टेंबर) : स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारे पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यापूर्वी जी परिस्थिती होती ती परिस्थिती जैसे थे आहे शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून त्याच्या मनस्ताप करदात्या नागरिकांना सहन करावा लागतो त्या ठिकाणी अपघात होतात तरी कुठलीही कारवाई नाही त्याचाच निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने महानगरपालिके समोरील बाजूस स्वखर्चाने सिमेंट व वाळू आनून काँक्रिटीकरण करत रस्त्यावरील खड्डे बुजवून निषेध व्यक्त करण्यात आला.त्याप्रसंगी महापालिकेच्या बी.आर.टी.एस. विभागास वारंवार निदर्शनास आणून पत्रव्यवहार करूनदेखील अद्याप कारवाई नाही मुख्य महापालिकेच्या आवारातच ही परिस्थिती असल्यास शहराचे काय.? त्याठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास व जीवीतहाणी झाल्यास जबाबदार कोन असा जाब विचारण्यात आला.

त्याप्रसंगी बाळासाहेब वाल्हेकर जिल्हाप्रमुख शिवसेना, राजेश वाबळे पिंपरी विधानसभा प्रमुख, विश्वजित बारणे युवासेना शहरप्रमुख, सौ सरिताताई साने पिंपरी महिला संघटिका, निलेश हाके पिंपरी युवा अधिकारी, माऊली जगताप
चिंचवड युवा अधिकारी किशोर केसवणी व्यापारी अध्यक्ष शिवसेना निखिल येवले, बशीर सुतार, राजेंद्र तरस, रोहित माळी, राजेंद्र अडसूळ, विजय साने, सौ. शैला निकम प्रशांत कडलक जितेंद्र ननावरे,निलेश बारणे मा नगरसेवक रुपेश कदम,अंकुश कोळेकर उमेश रजपूत नरेश टेकाडे शैला पाचपुते प्रदिप दळवी सुनील पाटील निलेश तरस,शुभम चौधरी,तुषार दहीते मलिक मुजावर शुभम भदाणे, रुपेश हिरे,पुनम बोराडे, दिपाली चोपडा, आरती जगताप, सुनीता बंगाळे, वैशाली मरगळे, शोभा बंगाळे, हेमचंद्र जावळे राजेंद्र रंधवणे, चिले बी एस केशव सरोदे, चौधरी एस आर, लीलाधर वाणी, प्रकाश शिंगडे उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!