Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अखिल तापकीरनगर शिवजयंती उत्सव मंडळाकडून … कोरोना योध्यास मास्क, सॅनिटायझर व मिठाईचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज,( दि.३१ मार्च ) : अखिल तापकीरनगर शिवजयंती उत्सव २०२१ निमित्त कोरोना काळात आरोग्य विभाग , रूग्ण सेवा विभाग, सफाई कामगार या सर्वांनी कोरोना काळात नागरिकांची सेवा केली अशा कोरोनायोद्धा महिला व पुरुष यांना मास्क सॅनिटायझर व मिठाईचे वाटप विनोद हनुमंत तापकीर (स्वीकृत नगर सद्स्य ग’प्रभाग) व निलेश तापकीर, सागर तापकीर, नवीन तापकीर, हर्षल तापकीर, राम तापकीर, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या वेळी पद्माकर जांभळे जेष्ठ नागरीं अध्यक्ष. राहुल बनकर ,अभिषेक वाळके, व निलेश तापकीर मित्र परिवार उपस्थित होते. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतीने व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली असे विनोद हनुमंत तापकीर स्वीकृत नगरसदस्य ग’ प्रभाग ( अध्यक्ष. सांगवी- काळेवाडी मंडल ) यांच्या कडून सांगण्यात आले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!