Google Ad
Editor Choice

पिंपरीत ‘बाळासाहेबांची युवासेना’ व ख्रिस्ती युवक संघटना कडून अनाथ आश्रमामध्ये ख्रिसमस साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ डिसेंबर) : ख्रिसमस निमित्त पिंपरी बाळासाहेबांची युवा सेना व ख्रिस्ती युवक संघटना कडून अनाथ मुला कडून केक कापून व अन्नदान करून साजरा करण्यात आला.

यावेळी उपयुवा अधिकारी अविनाश जाधव, सुप्रिया काटे, अस्मिता कांबळे, रंजीत लांडगे, अक्षय हारके, हेमंत आडसुळे, बुद्धी सागर गायकवाड, अल्बम दादा खर्चने, रवी दापसे, निलेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन बाळासाहेबाची युवासेना पिंपरी अधिकारी श्री. निलेश हाके व ख्रिस्ती युवक संघटना अध्यक्ष दावीद भाऊ पहिलवान ह्यांनी केले होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!